दर वर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण काही नवीन संकल्प सोडले आणि काही जुने संकल्प पूर्ण करण्याचा निश्चय केला.
आता एक प्रकारचा शांतपणा आणि clarity आल्यामुळे पुढे काय करायचं हे पक्क माहिती आहे. आणि बऱ्याच बाबतीत चांगली प्रगती आहे. काही बाबतीत सुधारणेला वाव आहे, पण त्याची जाणीव आहे हेदेखील काही कमी नाही…
मला असं वाटतंय की जे मला हवंय ते मिळवायला अजून कष्ट करावे लागतील, अजून वाट पहावी लागेल, पण ते सर्व मला मिळेलच।!
आपल्याला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏

Leave a comment