शिक्षणाचा खेळखंडोबा…

आपल्या शिक्षणपद्धतीचा संपूर्ण खेळखंडोबा झाला आहे असे वाटत असतानाच शिक्षण खाते अजून तळ गाठून नवे विक्रम करतात.

कोणतेही मूलभूत आणि अत्यंत गरजेचे बदल न करता केवळ वरवरची मलमपट्टी करण्यातच सरकारी खाते धन्यता मानते.

ह्याचे ताजे उदाहरण म्हणजे लोकसत्तामधील ही बातमी…

‪”फेरपरीक्षेस पात्र” ? 😆🤷🏻‍♂️‬

‪आता पुढची बातमी ही असेल…👇‬

‪”गुन्हेगार” शेरा पुसणार.‬
‪आता “जामिनास पात्र” असे म्हणणार!‬

असो…

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Blog at WordPress.com.

Up ↑