सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जो चिखल, जो राडा चालू आहे तो पाहून राजकारणाचा अतिशय वीट आला आहे. ह्या सगळ्याच्या मुळाशी आहे ती भाजप, संघ आणि दोघा गुजराती माणसांची (आणि त्यांच्या जोडीला एका मराठी विदर्भवादी माणसाची) राक्षसी महत्वाकांक्षा!
ह्या सगळ्याबद्दल अतिशय मुद्देसूद आणि मार्मिक विश्लेषण केलंय ते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी. लोकसत्ताच्या ह्या दीर्घ गप्पांमध्ये त्यांनी अनेक गौप्यस्फोट, पडद्यामागील रंजक गोष्टी आणि त्यांचे स्वतःचे विश्लेषण मांडले आहे. नक्की बघा…

Leave a comment