Think Bank हा Youtube वरचा एक rare मराठी पॉडकास्ट, interview चॅनेल आहे. त्याचा सूत्रधार पाचलग हा पाचकळ आहे, आणि काही प्रमाणात प्रचारकी सुद्धा. पण मुळात असे चॅनेल मराठीमध्ये कमी असल्यामुळे मी कधी कधी बघतो. जेव्हा guest चांगले असतील तेव्हा.
असाच एक interview नुकताच पाहण्यात आला. वाईच्या डॉ. शंतनू अभ्यंकर यांचा. त्यांनी होमिओपॅथी आणि एकूणच वैद्यकीय व्यवसाय याबद्दल मार्मिक भाष्य केलं आहे. होमिओपॅथी हा बोगस प्रकार आहे हे पण त्यांनी सांगितले आहे.
हा मुलाखतीचा दुसरा भाग आहे. पहिला भाग धर्म वगैरे विषयावर आहे, आणि तोही चांगला आहे

Leave a comment