एखाद्या गोष्टीचा अपमान वाटणे आणि नंतर तिचाच अभिमान वाटणे हे काळ सापेक्ष आहे.
शाळेत असताना पायाचे अंगठे पकडणं हा अपमान असतो.
चाळीशी नंतर (हे जमल्यास) याचा अभिमान वाटू लागतो. 😇

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Leave a comment