मृत्यच्या दाढेतून परत येणं म्हणजे हेच का?

दाढेत भरलेलं सिमेंट निघाल होतं म्हणून तो व्यवसायाने डेंटिस्ट असलेल्या त्याच्या मैत्रिणीच्या क्लिनिकमधे गेला.

त्याला पाहून ती खट्याळपणे म्हणाली, “आज बऱ्याच दिवसांनी मैत्रिणीची आठवण आली म्हणायची!”

तो शांतपणे म्हणाला, “ते पूर्वीचे फिलिंग आता राहिले नाही”

मृत्यच्या दाढेतून परत येणं म्हणजे हेच का?

😀😀😀😀😀😀😀😀

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Blog at WordPress.com.

Up ↑