मराठीच्या विविध बोलीभाषा

मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने बरेचदा नवीन चांगली माहिती समजते.

त्यातलीच एक आज वाचली – मराठी भाषेतल्या विविध बोलीभाषांची समग्र यादी. एकूण ९४ बोलीभाषा आहेत!

ह्यातल्या किती आपल्याला परिचित आहेत? आणि समजतात किंवा बोलता येतात?

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Blog at WordPress.com.

Up ↑