ज्यांना रात्री केलेल्या कृत्यांचा सकाळी पश्चाताप होतो ,त्यांनी सरळ दुपारीच उठाव !!!
मुलगा आणि नारळ कसा निघेल ,हे आधीच सांगता येणं कठीण आहे !!!
प्रेम हे चन्द्राप्रमाणे असतं जेंव्हा ते वाढत नसतं तेंव्हा ते कमी होत असतं !!!!
दोन जोडपी समोरासमोर असताना दोन्ही बायका एकमेकांच्या साड्यांकडे बघतात आणि दोन्ही नवरे एकमेकांच्या बायकांकडे !!!

Leave a comment