अजूनही… दाटून कंठ येतो…

colors marathiSur-Nava-Dhyas-Nava-Colors-Marathi-Musical-Show-Title-01

झी मराठी सारेगमप आणि कलर्स मराठी सूर नवा ध्यास नवा – दोन्ही संगीताचे कार्यक्रम एकाच दिवशी आणि एकाच वेळेस सुरु. Interesting! हे collusion शिवाय शक्य नाही. कारण आधी बरीच तयारी केलेली असणार. बहुतेक वातावरण निर्मिती साठी दोन्ही कार्यक्रम एकत्र करणेच फायदेशीर असेल…

 

बरोबर १० वर्षांपूर्वी २००७ मध्ये झी मराठी सारेगमप लिटिल चॅम्प्स हा कार्यक्रम झाला. तेव्हाच्या खूप चांगल्या आठवणी आहेत. कारण ती माझ्यादेखील एका रम्य अनुभवाची सुरुवात होती.

 

आत्ता हे कार्यक्रम बघताना त्या अनुभवाची, व्यक्तीची खूप खूप आठवण झाली, होत आहे!

 

Feeling choked… 😦

 

विसरायचा अनेक महिन्यांचा प्रयत्न…एका आठवणीनी कोलमडून पडतोय.

 

खूप खूप आनंदात रहा… stay blessed! You deserve all the happiness and smiles!

 

img_1198

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Create a free website or blog at WordPress.com.

Up ↑