श्वास रोखून…
तुझ्याकडे पाहत तिरपा कटाक्ष टाकत.. जप करीत…
तुला स्पर्श करण्याची
अनिवार ओढ…
आणि हलकासा जरी स्पर्श
केला तरी…
जग जिंकल्याच्या
धुंदीत, अत्यानंदाने जप करीतच…
माघारी येणे…💞
यालाच “कबड्डी” हा खेळ म्हणतात!!
😂😂😂😂😂😂
श्वास रोखून…
तुझ्याकडे पाहत तिरपा कटाक्ष टाकत.. जप करीत…
तुला स्पर्श करण्याची
अनिवार ओढ…
आणि हलकासा जरी स्पर्श
केला तरी…
जग जिंकल्याच्या
धुंदीत, अत्यानंदाने जप करीतच…
माघारी येणे…💞
यालाच “कबड्डी” हा खेळ म्हणतात!!
😂😂😂😂😂😂
This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Leave a comment