जागतिक हस्ताक्षर दिन…विशेष

आज जागतिक हस्ताक्षर दिन असतो असं मला कालच ही बातमी वाचून समजले.

आज माझ्या एका लांबच्या आणि बालपणीच्या मैत्रीणीचा वाढदिवस असतो. (लांबच्या कारण लांबूनच म्हणजे फक्त online संपर्कात असते)

त्यामुळे ह्या दिनाचे औचित्य साधून मी तिला अशा जरा वेगळ्या प्रकारच्या शुभेच्छा पाठवल्या…👇

3 thoughts on “जागतिक हस्ताक्षर दिन…विशेष

Add yours

  1. हार्दिक अशी सुधारणा तिने सुचवली नाही काय ?

    Like

      1. इक असा प्रत्यय आहे.धार्मिक, मार्मिक, भौगोलिक, भौतिक, जागतिक, लौकिक तसे हार्दिक. शुद्ध लेखन कोशात पाहा.

        Liked by 1 person

Leave a reply to Kau Cancel reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Create a free website or blog at WordPress.com.

Up ↑