सहज सुचलेलं…

नवीन वर्षांत तारीख लिहीताना जुनेच वर्षं लिहीले असे तुमच्या बाबतीत होते का? होत असेल तर किती दिवस?

माझे खूप पूर्वी व्हायचे तसे. पण हल्ली गेली ८-९ वर्षे अजिबात होत नाही.

गतवर्षांत रेंगाळण्यासारखं हल्ली काहीच घडत नाही. त्यामुळे असेल कदाचित…

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Blog at WordPress.com.

Up ↑