भाडीपा हा मराठी मधल्या त्यातल्या त्यात चांगल्या पॉडकास्ट पैकी एक आहे. त्यांचे कॉमेडी चे विविध प्रकार चांगले असतातच परंतु इतर प्रकारचे contents, म्हणजे मुलाखती, चर्चा, शॉर्ट फिल्म वगैरे, पण चांगले असतात.
ह्या चॅनेलवर नुकतीच “ऐकावं जनाचं करावं मनाचं” ह्या चर्चेच्या सिरीजमध्ये “मुलांना जन्म द्यायचा का?” या शीर्षकाची एक चर्चा झाली. खूप वेग-वेगळ्या पैलूंबद्दल त्यात मते मांडण्यात आली. मते आवडली, पटली वगैरे पेक्षा अश्या विषयांवर मराठीत चर्चा झाली हे महत्वाचे.
मला overall चर्चा आवडली. काही प्रमाणात पटली. तुम्ही पण बघा आणि विचार करा.

Leave a comment