सा व नीः नवीन मराठी पॅाडकास्ट

गायिका सावनी रवींद्र हिने “सा व नी” नावाचा नवीन मराठी पॅाडकास्ट सुरू केला आहे. पहिलाच भाग राहुल देशपांडे बरोबर आहे. हा भाग तरी चांगला वाटला. आता पुढील भागात असेच दर्जेदार गेस्ट आले तर subscribe करेन.

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Blog at WordPress.com.

Up ↑