प्रतिभा रानडे. वय 88. अद्याप तल्लख मन असलेली मराठीमधील अत्यंत महत्वाची लेखिका. आणि या अशा ‘प्रतिभेचा पैस’ संवादाच्या रूपात नेटकेपणे पुस्तकबद्ध करणाऱ्या दीपाली दातार. या दोघींशी लेखक, समीक्षक डॉ. आशुतोष जावडेकर यांनी साधलेला सहज संवाद म्हणजे बुक ब्रो एपिसोड 83

Leave a comment