डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांची एक अतिशय सुंदर मुलाखत नुकतीच प्रसिद्ध झाली. RSS ची १०० वर्षे, स्वामी विवेकानंद आणि संघाचा दुतोंडीपणा याबद्दल अतिशय मार्मिक विवेचन दाभोळकर यांनी केले आहे. मी माझ्या अनेक संघी मित्रांना आणि नातेवाईकांना ही मुलाखत पाठवली आहे. तुम्ही पण जरून ऎका.

Leave a comment