सकाळी चहा घेताना कप हातातुन निसटला,
पण मी तो पडू दिला नाही,
हसत बायकोकडे बघत म्हणालो…
“वाचला”
😄
बायको म्हणाली “वाचला” नाही…
“वाचलात “…!
☝️
एकाच शब्दा मधला “त” चा फरक
पण दहशत जाणवून गेला !!! 😟
एक महत्वाची सुचना
कणीक मळण्या आधी हात स्वच्छ धुवावेत…
.
.
.
.
नाहीतर कणीक मळते!!!!
🤪
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दीक शुभेच्छा 🌹
Leave a Reply