विनोद: मँनेजमेंट एक्सपर्ट आणि त्याची बायको

एका मँनेजमेंट एक्सपर्टने आपली बायको आशावादी आहे की निराशावादी हे पाहण्यासाठी

अर्धा भरलेला पाण्याचा ग्लास तिच्या समोर ठेवला …

आणि विचारले: “ह्या ग्लासाकडे पाहिल्यावर तुला काय वाटतं?”

तर ती म्हणाली:

“पाणी पिऊन झालं असेल तर ग्लास विसळून जागेवर ठेवा !”

ना आशावादी ना निराशावादी…फक्त वादावादी!

One thought on “विनोद: मँनेजमेंट एक्सपर्ट आणि त्याची बायको

Add yours

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Create a free website or blog at WordPress.com.

Up ↑