
Yesterday, 17th March 2023 was the World Sleep Day.
However, since I slept early I couldn’t wish you yesterday, and hence thought of sending belated wishes!
जमेल तेंव्हा, जमेल तितकी घ्यावी
थोडी जास्तच , कमी कधी नाही ।
अगदी कमी पडलीच,
तर त्वरित भरून काढावी ।।
निवांत, निश्चिंत
निर्विवाद घ्यावी ।
सुखद बिछान्यात
किंवा कचेरी च्या खुर्चीवर
न लाजता आराधावी ।।
सर्व सुखांचे साधन
आरोग्याचे आगार ।
निद्रादेवी ही सत्वर
पावावी तुम्हा ।।
Happy World Sleep Day!
Leave a Reply